11वी Admission 2026-27 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, puneexamupdate.in वर आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. 10वीचा निकाल 8 May 2026 ला जाहीर झाला आणि आता 11 May 2026 पासून Part 1 व Part 2 भरण्याची सुविधा सुरू झाली आहे. संपूर्ण timetable आणि process खाली वाचा.

11वी Admission 2026 Part 2 Form कधी भरायचा? | संपूर्ण Timetable | mahafyjcadmissions.in

11वी Admission 2026-27 - थोडक्यात माहिती

तपशीलमाहिती
अधिकृत Portalmahafyjcadmissions.in
Part 1 & 2 सुरू11 May 2026
Helpline Number8530955564
Emailsupport@mahafyjcadmissions.in
आतापर्यंत नोंदणी7,74,918 विद्यार्थी

11वी Admission 2026-27 संपूर्ण Timetable - Cap Ferry 1

अ.क्र.कार्यक्रमतारीख
1Part 1 & Part 2 भरणे11 May ते 22 May 2026
2Zero Round (Minority/Management Quota)20 May 2026
3नवीन नोंदणी व Part 1 बदल21 May (सकाळी 8:00) ते 22 May (सायंकाळी 6:00)
4Allotment Process23 May ते 26 May 2026
5Allotment यादी — Portal वर26 May 2026
6Admission (College मध्ये जाणे)26 May ते 28 May 2026
7रिक्त जागा प्रदर्शित करणे29 May 2026
8Ferry 2 चे Timetable जाहीर30 May 2026

11वी Admission 2026-27 Part 1 आणि Part 2 मध्ये काय फरक आहे?

Part 1 मध्ये काय भरायचं:

  1. विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती
  2. 10वीचे गुण आणि शाळेची माहिती
  3. आरक्षण प्रवर्ग (SC/ST/OBC/EWS)
  4. Domicile आणि इतर प्रमाणपत्रे

Part 2 मध्ये काय भरायचं:

  • किमान 1 आणि जास्तीत जास्त 10 Junior College ची पसंती
  • कोणत्या Stream ला प्रवेश हवा — Science, Commerce, Arts
  • Quota preference (Management Quota, Minority Quota, In-House Quota)

महत्त्वाचं: Part 2 मध्ये College पसंती भरताना काळजीपूर्वक निवडा — तुमच्या गुणांनुसार आणि घरापासून अंतरानुसार College निवडा.

11वी Admission 2026-27 Zero Round म्हणजे काय?

Zero Round हा Minority, Management Quota आणि In-House Quota साठी असतो. 20 May 2026 ला होणार आहे. या Round मध्ये:

  • Minority Quota - Minority Community च्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा
  • Management Quota - College Management कडून थेट प्रवेश
  • In-House Quota - त्याच शाळेशी संलग्न College मध्ये प्रवेश

जर तुम्हाला यापैकी कोणत्याही Quota मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर Part 2 मध्ये Quota Preference नक्की भरा आणि Lock करा.

11वी Admission 2026-27 Allotment Process कशी असते?

23 May ते 26 May 2026 दरम्यान Allotment Process होईल. यात:

  • तुमचे 10वीचे गुण, पसंती आणि आरक्षण - या सगळ्यांनुसार College Allot केले जाते
  • 26 May ला Portal वर Allotment List प्रकाशित होईल
  • SMS द्वारे विद्यार्थ्यांना College कळवले जाईल

11वी Admission 2026 कसे करायचे?

Allotment झाल्यानंतर 26 May ते 28 May 2026 दरम्यान:

  1. Portal वर Login करा — Allot झालेले College बघा
  2. "Proceed for Admission" वर Click करा
  3. Allot झालेल्या College मध्ये प्रत्यक्ष जा
  4. खालील Documents घेऊन जा:
    • 10वीची Marksheet (Original + Xerox)
    • School Leaving Certificate
    • Aadhar Card
    • Cast Certificate (लागू असल्यास)
    • Domicile Certificate
    • Passport Size Photos (4-6)

  • College Fee भरा आणि Admission Confirm करा
  • महत्त्वाचं: College ने Portal वर Admission Confirm केल्यावरच तुमचा प्रवेश पक्का होतो.

    11वी Admission 2026-27 Part 2 Form कसा भरायचा? Step-by-Step

    1. mahafyjcadmissions.in उघडा
    2. तुमच्या Login ID आणि Password ने Login करा
    3. "Part 2" Option निवडा
    4. Stream निवडा - Science / Commerce / Arts
    5. किमान 1 आणि जास्तीत जास्त 10 Colleges ची पसंती भरा
    6. Quota Preference भरा (लागू असल्यास)
    7. सगळी माहिती तपासा आणि Lock करा
    Lock केल्याशिवाय Form Submit होत नाही — Lock करायला विसरू नका!

    11वी Admission 2026-27 साठी कोणते Documents लागतात?

    • 10वीची Marksheet
    • 10वीचे Hall Ticket
    • School Leaving Certificate (SLC)
    • Aadhar Card
    • Cast Certificate - SC/ST/OBC/EWS असल्यास
    • Non-Creamy Layer Certificate - OBC असल्यास
    • Domicile Certificate - Quota साठी
    • Passport Size Photo - 4 ते 6
    • Migration Certificate - दुसऱ्या Board चे असल्यास

    निष्कर्ष 

    मित्रांनो, 11वी Admission 2026 ही तुमच्या Career ची सुरुवात आहे — त्यामुळे घाई न करता, सगळी माहिती नीट वाचून Form भरा. College पसंती काळजीपूर्वक भरा आणि वेळेत Lock करा! अधिकृत माहितीसाठी mahafyjcadmissions.in वर नियमित visit करा. अशाच महत्त्वाच्या updates साठी puneexamupdate.in Bookmark करा आणि तुमच्या मित्रांना share करा!

    Read More 










    शिक्षकेतर कर्मचारी भरती 2026 | 30,000 पदांची मोठी भरती ?
    MPSC Saralseva Pariksha 2026: Cadre Bucketing Policy म्हणजे नेमकं काय? उमेदवारांना कसा फायदा होणार?
    भूमी अभिलेख विभाग New GR : 10683 Vacancies साठी आकृतीबंध मंजूर खरचं झाला का? पहा संपूर्ण माहिती
    सरकारी नोकरभरती MPSC मार्फतच होणार- शासनाची मोठी घोषणा
    केंद्रप्रमुख परीक्षा निकाल 2026 जाहीर! 38,558 उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध – असा करा Result Check
    Kolhapur Manapa भरती 2026 | IMP घोषणा रिक्त पदे भरणार
    RTO AMVI जाहिरात ..MPSC चे Profile कसे बनवावे? कोणती कागदपत्रे लागतील? Form कोणाच्या नावाने भरावा? पहा संपूर्ण माहिती