नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इयत्ता नववीमध्ये असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हा तुमचा NCERT Class 9 Maths 2026-27 चा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये काही नवीन प्रकरणे जोडण्यात आली आहेत, जी आधी नव्हती. त्यामुळे तुमचा गणिताचा अभ्यासक्रम आणखी मोठा झाला आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल की अभ्यासक्रम इतका मोठा आहे तर आपण अभ्यास कसा करणार? म्हणूनच येथे आपण NCERT Class 9 Maths चा अभ्यासक्रम पाहणार आहोत. नवीन अभ्यासक्रम आणि त्यात सर्व जुनी व नवीन प्रकरणे समाविष्ट केली आहेत. कोणती प्रकरणे नवीन आहेत आणि कोणती जुनी आहेत हे पाहण्यासाठी या वेबसाइट तुम्हाला pdf देणार आहेत, तर मग आपला संपूर्ण अभ्यासक्रम पाहूया.
NCERT Class 9 Maths 2026-27 Syllabus
अभ्यासक्रमामध्ये कोणते अध्याय नवीन आहेत आणि कोणते जुने आहेत, हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग एक एक करून सर्व अध्याय पाहूया.
| Sr. No. | Chapter Name |
|---|---|
| 1 | Number System |
| 2 | Introduction of Polynomial |
| 3 | Coordinate Geometry |
| 4 | Introduction to Euclid’s Geometry |
| 5 | Sequence and Progressions |
| 6 | Line and Angles |
| 7 | Triangles |
| 8 | Mensuration |
| 9 | Exploring Algebraic Identities |
| 10 | Quadrilaterals |
| 11 | Circle |
| 12 | Linear Equations in Two Variables |
| 13 | Mensurations (second) |
| 14 | Statistics |
| 15 | Introduction to Probability |
सर्वप्रथम आपली Number System हा अध्याय आहे. हा अध्याय आधीपासूनच अभ्यासक्रमात होता आणि अजूनही कायम आहे. त्यानंतर Introduction of Polynomial हा दुसरा अध्याय येतो. तिसरा अध्याय आहे Coordinate Geometry. पुढे चौथा अध्याय Introduction to Euclid’s Geometry आणि पाचवा अध्याय Sequence and Progressions आहे. Sequence and Progressions हा अध्याय नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये मुख्यतः AP (Arithmetic Progression) आणि GP (Geometric Progression) यांचा अभ्यास केला जातो.
यानंतर पुढील अध्यायांमध्ये Line and Angles आणि Triangles यांचा समावेश आहे. त्यानंतर Mensuration हा अध्याय येतो. पुढे Exploring Algebraic Identities हा अध्याय देखील नवीन समावेश आहे. हा पूर्वी दहावीच्या अभ्यासक्रमात होता, परंतु आता नववीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यानंतरचे अध्याय म्हणजे Quadrilaterals, Circle, आणि Linear Equations in Two Variables. त्यानंतर पुन्हा Mensurations (second) हा भाग दिला आहे. पुढे Statistics हा अध्याय येतो. शेवटी Introduction to Probability हा अध्याय आहे. हा देखील पूर्वी दहावीच्या अभ्यासक्रमात होता, परंतु आता नववीमध्ये आणण्यात आला आहे. अशा प्रकारे नववीच्या गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.
NCERT इयत्ता नववी – गणित (नवीन समाविष्ट अध्याय)
| Sr. No. | Newly Added Chapter Name |
|---|---|
| 1 | Sequence and Progressions |
| 2 | Exploring Algebraic Identities (from 10th) |
| 3 | Introduction to Probability (from 10th) |
आत्ता पर्यंत आपण पहिला नवीन अभ्यासक्रम आता जुन्या अभ्यासक्रम काय होता ते पाहूया.
NCERT Class 9 Maths Old Syllabus
| Sr. No. | Chapter Name |
|---|---|
| 1 | Number Systems |
| 2 | Polynomials |
| 3 | Coordinate Geometry |
| 4 | Linear Equations in Two Variables |
| 5 | Introduction to Euclid’s Geometry |
| 6 | Lines and Angles |
| 7 | Triangles |
| 8 | Quadrilaterals |
| 9 | Circles |
| 10 | Heron’s Formula |
| 11 | Surface Areas and Volumes |
| 12 | Statistics |
| 13 | Probability |
नवीन अभ्यासक्रमात दोन प्रकरणे पूर्णपणे वगळण्यात आली आहेत. Heron’s Formula आणि Surface Areas and Volumes हे दोन्ही अध्याय आता नववीच्या अभ्यासक्रमात नाहीत. अभ्यासक्रमाचा भार कमी करण्यासाठी आणि नवीन समाविष्ट केलेल्या अध्यायांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी हे बदल केले गेले आहेत. यामुळे अभ्यासक्रम आता अधिक संतुलित आणि समजण्यास सोपा झाला आहे.
Removed Chapters from Old Syllabus
| Sr. No. | Removed Chapter Name |
|---|---|
| 1 | Heron’s Formula |
| 2 | Surface Areas and Volumes |
1. २०२६-२७ मध्ये इयत्ता नववीसाठी एनसीईआरटीची पुस्तके बदलतील का?
Ans:- होय, २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता ९ वीची NCERT पुस्तके बदलणार आहेत; हे बदल राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० आणि NCF २०२३ यांच्याशी सुसंगत असून, ते एक महत्त्वपूर्ण अद्यतनीकरण ठरतील.
अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्स अॅप चॅनल Join करा धन्यवाद.
हे सुद्धा वाचा:-
MPSC च्या तब्बल 6 नवीन जाहिराती 570 जागा | Mpsc Exam Information
Nagpur Manapa Bharti 2026 | 8659 जागा आयुक्तांचे आदेश
शिक्षकेतर कर्मचारी भरती 2026 | 30,000 पदांची मोठी भरती ?
MPSC Saralseva Pariksha 2026: Cadre Bucketing Policy म्हणजे नेमकं काय? उमेदवारांना कसा फायदा होणार?
भूमी अभिलेख विभाग New GR : 10683 Vacancies साठी आकृतीबंध मंजूर खरचं झाला का? पहा संपूर्ण माहिती
सरकारी नोकरभरती MPSC मार्फतच होणार- शासनाची मोठी घोषणा
केंद्रप्रमुख परीक्षा निकाल 2026 जाहीर! 38,558 उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध – असा करा Result Check
Kolhapur Manapa भरती 2026 | IMP घोषणा रिक्त पदे भरणार
RTO AMVI जाहिरात ..MPSC चे Profile कसे बनवावे? कोणती कागदपत्रे लागतील? Form कोणाच्या नावाने भरावा? पहा संपूर्ण माहिती

.jpg)
0 Comments